कायदेविषयक घडामोडी · मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालय: संस्थेच्या ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय निवासी सदनिकेचा व्यावसायिक वापर करता येणार नाही

व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारणी किंवा व्यावसायिक वीज जोडणी यांमुळे सदनिका आपोआप व्यावसायिक होत नाही. आणि हे ना-हरकत प्रमाणपत्र उपनिबंधक स्वतः देऊ शकत नाहीत, किंवा संस्थेला देण्यास भाग पाडू शकत नाहीत.

लेखक: ·